हं … बरेच दिवस झाले काही लिहिलेच नाही .... ओळख होईल म्हणता म्हणता सुरुवातच झाली नाही. जवळ जवळ दीड वर्षाने मग आज घेतले काहीतरी लिहायला ....... पण काय लिहू कुठून सुरुवात करू....
आज काही खास आहे असे नाही पण वाहत्या नदीला कितीही बंधारे घातले तरी ती अडून थोडीच न राहणार कधी न कधी तिचा प्रवाह परत चालू होणारच ना…
मन माझे चिड़ाते माझ्यावर
"अशी नव्हतीस तू
अशी नव्हतीसच तू
होतीस निखळ झ-या सारखी
होतीस अवखळ वा-यासारखी
होतीस निष्पाप मुलासारखी
होतीस प्रफुल्लित फुलासारखी
अल्लड युवतीही होतीस
आणि होतीस हळवी सखीही ....
खरच ! अश्शीच होते मी
पण ; आता हरवलय सार
कारण , मी फ़क्त माझी नाही
हयाची जाण आले मला …………
आज काही खास आहे असे नाही पण वाहत्या नदीला कितीही बंधारे घातले तरी ती अडून थोडीच न राहणार कधी न कधी तिचा प्रवाह परत चालू होणारच ना…
मन माझे चिड़ाते माझ्यावर
"अशी नव्हतीस तू
अशी नव्हतीसच तू
होतीस निखळ झ-या सारखी
होतीस अवखळ वा-यासारखी
होतीस निष्पाप मुलासारखी
होतीस प्रफुल्लित फुलासारखी
अल्लड युवतीही होतीस
आणि होतीस हळवी सखीही ....
खरच ! अश्शीच होते मी
पण ; आता हरवलय सार
कारण , मी फ़क्त माझी नाही
हयाची जाण आले मला …………
No comments:
Post a Comment